सिनेमा तर पुष्कळ येतात नि जातात पण ज्यामध्ये शुद्ध देशभक्ती असेल, ज्यामध्ये हिंदुस्थामध्ये घडलेल्या चुकीच्या घटना असतील, ज्यामध्ये वास्तविकता दर्शवली असेल, त्यासाठी कलाकार दिग्दर्शक श्री. रणदीपजी हुड्डा यांनी या चित्रपटासाठी स्वतःचे घर गहाण ठेवून अप्रतिम कला सादर केलेला अप्रतिम चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर.🙏🚩