खूप छान movie... त्यांचं चरित्र मोठ्या स्क्रीन वर बघून सगळ्यांचेच डोळे पाणवतील..त्यांचा त्याग..विचार..देश प्रेम..सगळच भारावून टाकणारं आहे.. एकमेवाद्वितिय असेच व्यक्तिमत्त्व आहे..त्यांना समजून घेण्यास भारतीयांना चांगली संधी मिळाली आहे..कारण त्यांचा खरा इतिहास कधी जगासमोर येऊच दिला नाही..राष्ट्र भाषेतील movie असल्याने भारतभर त्यांचा इतिहास पोचण्यास नक्कीच मदत मिळेल..आभारी आहोत हा movie प्रदर्शित केल्या बद्दल..thanks to all suporters and the team members..🙏🙏,*****
5 stars from me..
Vande Bharat🙏