स्वातंत्र्यवीर सावरकर हा पिक्चर मला खूप आवडला त्याच्यामध्ये जे काम होंडा सरांनी केले आहे ते खूपच अप्रतिम आहे आणि त्याच्यामध्ये खरे सावरकर हे आज आम्हाला समजले खरंच हा मूवी एक प्रेरणादायी आहे आणि खूप खूप धन्यवाद अप्रतिम हा मूवी आहे त्यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे ते बघून डोळ्यात पाणी आले अक्षरशः सावरकरच डोळ्यासमोर उभे राहतात माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हा पिक्चर नक्की बघा