आज दिनांक २०/०१/२३, मीने वेड चित्रपटाचा extended version ९९/- मध्ये पहिला...
सर्व प्रथम रितेश चे धन्यवाद त्यांनी पब्लिक डिमांड चा विचार करून सिनेमा मध्ये काही बदल आणले.
आज लोक म्हणतात मराठी माणसे मराठी सिनेमे पाहत नाहीत त्याला सपोर्ट करीत नाही... कारण बरेच से सिनेमे सपोर्ट करण्या योग्य बनित नाहीत... फक्त banvyache म्हणून सिनेमे बनवितात मग लोक सपोर्ट करतील तरी कसे.. मग ते मराठी असो या हिंदी.. हे माझे मत आहे .. मराठी इंडस्ट्री ला रँकिंग मध्ये टॉप ला आणायचे असेल तर असे चित्रपट बनविणे फार गरजेचे आहे... तुम्ही फक्त क्वालिटी सिनेमे बनवा आणि पाहा मराठी माणूस मराठी सिने इंडस्ट्रीला कुठे घेवून जातो ते... Hat's off Ritesh amazing direction heartiest congratulations keep it up the spirit.. like this... Congratulations to *वेड* टीम...