स्वातंत्र्य वीर सावकारांना शतशः नमन 🙏🏻🌹
3 तासात सावरकर, त्यांची विचारशैली, त्याग, कार्य दाखवणं हाच खूप मोठ्ठा टास्क आहे.
कुटंबाचे झालेले हाल आणि मध्यंतरा नंतर अंदमानातील अत्याचार खरंच बघवत नाही.
Movie बघून सावरकरांबद्दल अजून जाणून घ्यावे वाटते. आपल्या मुलांना नक्की हा चित्रपट दाखवावा.🙏🏻
देशासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या विराला शतशः प्रणाम 🙏🏻वंदे मातरम 🇮🇳