Reviews and other content aren't verified by Google
अत्यंत उत्कृष्ट चित्रपट आहे. वीर सावरकरांचे कार्य आणि त्यांच्यावर झालेला अन्याय दोन्ही गोष्टी व्यवस्थित मांडलेल्या आहेत. रणदीप हुडा यांनी सावरकरांच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.
Acting is also too good.