सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या कामांचा, विचारांचा आवाका लक्षात घेता तीन तासात त्याला न्याय देणे हे शिवधनुष्य आहे... !
ह्या सिनेमातून सावरकरांचं व्यक्तिमत्व अगदी वस्तुनिष्ठपणे साकारण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे.
प्रत्येक राष्ट्रनिष्ठ नागरिकाने हा चित्रपट आवर्जून पहावा.
जयहिंद!!🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
- श्रेया कुलकर्णी