मी ही आत्ताच स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बघून बाहेर आलो ... स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि त्यांच्या कार्याला , इतिहासाला संपूर्ण न्याय दिला आहे चित्रपटात! महत्वाचे प्रसंग जे समग्र सावरकर आणि माझी जन्मठेप मधे लिहिले आहेत तसेच बारकाईने दाखवले आहेत, स्वातंत्र्या नंतरची हिंदू महासभे मधली भाषण , आणि त्यांची देहबोली यांचा अभ्यास आणि ते सादर करण्या मागची कळकळ सतत जाणवते! आपण तीन तास बघू शकत नाही ते सावरकरांनी ८३ वर्ष सहन केल... देव, देश आणि धर्म याबद्दलचे त्यांचे सुस्पष्ट आणि वैज्ञानिक विचार आजही आचरणात आणण्या जोगेच आहेत! त्यांनी केलेली अखंड भारत, हिंदू यांची व्याख्या आणि त्या पाठीमागची पार्श्वभूमी , विचार हे वादातीत आहेत... अर्थातच ब्रिटिश एजंट नेरू आणि गांधी यांना ते कधीही पचू शकत नव्हते! पहिल्यांदा गांधी, नेरू ला त्यांच्या प्रत्यक्ष वृत्तीने आणि कार्यपद्धती, विचाराने लोकां समोर उघडे पाडल्याबद्दल ही तितकेच आभार रणदीप हुड्डा चे...
शैलेश जोशी