मला खरोखरच चित्रपट खूप आवडला, चांगली विनोदी कहानी, यामुळे प्रेक्षकांची नजर सतत पडद्यावर टिकुन राहते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठीतील संवाद आणि timing of comedy Punches. संवाद परिपूर्ण होते आणि मला दिसले की प्रेक्षक हसत आहेत, आणि तेच सर्वात महत्वाचे आहे. एक फ़ैमिली एंटर्टेनर चित्रपट आहें… फ़ैमिली सोबत जा, खूप हसा आणि एंज़ोय करा