Reviews and other content aren't verified by Google
प्रथमत: जय शिवराय,सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा...जीव ओतुन मराठमोळ्या कलाकारांनी साक्षात इतिहास समोर सादर केला.. स्तुत्य..सलाम... चित्तथरारक ,इतिहासाला उजाळा देणारा शब्दात वर्णन न करता येणारा उत्क्रुष्ट मराठी चित्रपट... अभिमानास्पद...💐💐🙏🙏⛳⛳⛳