या वर्षीचा बिग बॉस अतिशय घाणेरडा आहे...
ज्या पद्धतीने खेळ खेळायला पाहिजे, तसा अजिबात खेळ खेळला जात नाही...
निक्की, जान्हवी सगळ्याच मर्यादाचं उल्लंघन करत आहे.
महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी हा बिग बॉस आहे, याचं भान ठेऊन कार्यक्रमाच प्रक्षेपण करावे, अशी विनंती...!