Sign in
Sangita Thosar
more_vert
Main menu options
Reviews and other content aren't verified by Google
परवाच हा सिनेमा पाहीला .वास्तवदर्शी आहे.कुठेही काल्पनिक प्रसंग नाहीत.फार फार मनाला भावला.पाहताना मन व डोळे दोन्हीही भरून आले होते.या विभूतीला साष्टांग दंडवत आहे.
Swatantrya Veer Savarkar
Review
·
9mo
more_vert
More options