श्वेता एवढी हराम खोर बाई सापडत नाही तर लेखक तिला जाणुन बुजुन सापडू देत नाही या थीम मुळे गेले15 दिवस कार्यक्रम पहिला नाही
आज पहिला तरी तेच .मूर्ख लेखक संसार महत्त्वाचा की दिपाची टेस्ट महत्त्वाची विष पाजलं तरी बाई काही बोलत नाही मुर्ख दीपा चांगलं नसेल दाखवायचं तर बंद करा कार्यक्रम .आई कुठं काय करते त्या वरून आदर्श घ्या नो रिपीट