आजच चिंचवडच्या मल्टीप्लेक्स मधे बघितला . एक बेहद्द खूष करणारा अनुभव घेतला..हिंदीच्या तोडीची फोटोग्राफी, उत्कृष्ट VFX टेक्निक,चपखल स्टारकास्ट, यथायोग्य संगीत आणि सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय याच्या जोरावर सिनेमा मस्त जमून आलाय. समीर धर्माधिकारीच्या सिद्दी जोहरने आणि अंकित मोहनच्या रायाने विशेष लक्ष वेधून घेतले... 👌👌👌 फार दिवसांनी एक मस्त सिनेमा बघायला मिळाला म्हणून 5💥👍