काय सिरियल आहे हि ? कोठे नेऊन ठेवली आपली संस्कृती. टीआरपी साठी काहीही कराल का ?
छोट्या मुलांवर काय परिणाम होत आसेल याचा थोडातरी विचार करावा. प्राईम टाईम वर आपली मालिका असते. संपूर्ण कुटुंब टीव्ही पाहत असताना काय बघावे लागेल याची कल्पना करवत नाही.
जितेंद्र गुप्ता सर आपण तरी आशी मालिका घरच्यांना दाखवाल का.
सुखी कुटुंब दाखवून पण पैसे कमावता येतील, याचा पण विचार करावा.
बाकी गुप्ता सर आणि झी मराठी सुज्ञ असतील असे वाटते .