Reviews and other content aren't verified by Google
आजचा भाग बघीतला, एकुणच जी "खल " प्रव्रृत्ती जास्त भडक दाखवून, सिरीयल चा दर्जा खुप खालावला आहे, आता आम्ही ही सिरियल बघणार नाही , असे दिसते आहे की, सरळ वागण्याया लोकांनी कायम अन्याय सहन करायचा, वाईट व्रृत्तीचे उदात्तीकरण करत आहात