Blockbuster movie all time
सर्व कलाकारांनी उत्तम काम केले खूप खूप सुंदर चित्रपट आहे , प्राजक्ता माळी ने खूप सुंदर तर गस्मिर ने सुद्धा खूप सुंदर काम केले , सैराट फैराट चित्रपट काढण्या पेक्षा नागराज ने असे चित्रपट काढावे
प्रवीण तरडे यांचे सर्वच उत्तम चित्रपट आताच्या पिढी मधील सर्वात उत्तम दिग्दर्शक म्हणजे तरडे सर सुंदर अतिसुंदर चित्रपट ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️