फॅमिली ड्रामा आहे ठीक आहे पन, अरुंधति चा रोल फार जास्त कन्फ्युजन करते, डायरेक्टर सर या जगा मध्ये येवढे जास्त चांगले व्यक्ति मक्त मिळणे अशक्य आहे, अरुंधति सारखे...त्याना थोडे practically दाखवा, विनंती आहे, बाकी characters जास्त Diplomatic दाखवले जात आहे......