सगळ्या हिंदूंनी आवर्जून बघावा. रणदिप हुडा यांचा अभिनय तर वाखाजण्या जोगा आहे. कुठेही अतिशयोक्ती वाटली नाही.dialogues ऐकून तर अंगावर शहारे उभे रहात होते.
सावकारांनी किती हाल भोगले ते प्रत्यक्ष अनुभवले ( स्क्रीन वर बघीतले)अखंड भारत हे त्यांचे स्वप्नं अपूर्ण राहिले 😞
वंदे मातरम 🇮🇳🇮🇳