on Netural ground
खरतर हा चित्रपट आदरणीय आनंद दिघे साहेबांनी केलेल्या अनेक कामांची माहिती देणारा अपेक्षित होता...पण चित्रपट बघताना असं १% पण अजिबात जाणवत नाही..
फक्त शिंदे आणि त्यांच्या इतर साथीदारांना promote करण्यासाठी चित्रपट बनवलाय असं वाटतं....हा माहितीपट अपेक्षित होता पण हा केवळ प्रमोशन पट आहे...