हा सिनेमा मी पहिल्याच दिवशी पाहिला, कारण ही तसेच होते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची संपूर्ण कुटुंबीय यांच्या त्यागाचे ऋण 140 कोटी जनता ही फेडू शकत नाही.गांधींची लाइफस्टाइल अल्पसंख्यांकांना डोक्यावर घेऊन आपल्या मानगुटीवर बसवले, त्या वेळच्या राजकारणांनी केलेल्या असंख्य चुका ज्यामुळे भारत एक हजार वर्षे मागे गेला नाहीतर आज अमेरिकेच्या ऐवजी भारत सुपर पॉवर असता यानंतर ७० वर्ष चुकीचाही इतिहास सर्वांना शिकवण्यात आला त्याला छेद देणारा हाच सिनेमा सर्वांनी अगदी आवर्जून पहावा टॉकीज मध्ये जाऊन, माझ्याकडून रेटिंग पाच पैकी पाच