कार्यक्रम कौटुंबिक आहे आणि सगळं छान चालू आहे पण या घरात फक्त नेत्रा म्हणेल तेच चालू आहे....मोठ्या लोकांच्या निर्णयाशी तिला काही घेण देण नाही...म्हणजे समाजाने हा आदर्श घायचा का? त्या तेजस ला पण नेत्रा च्या नवऱ्याला विचारावं लागत...कस झालं आहे चर्चा सगळ्यांनी करा पण निर्णय मात्र नेत्रा घेणार