डॉ. काशीनाथ घाणेकर चित्रपट नक्की बघावा. रंगभूमीचे प्रचंड वेड असणारा नट, ज्याने मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात प्रेक्षकांच्या गर्दीला नाट्यगृहात खेचून आणले. काशिनाथ यांच्या आयुष्यातले चढउतार उत्तम रीत्या दाखवण्यात आले आहे. सोबत इतर कलाकारांची उत्तम साथ दिली आहे.❤️