सुंदर गीत व संगीत, स्मिता पाटिल व मोहन आगाशे यांचा अप्रतिम अभिनय. पहिल्यांदाच सिनेमा बघणारयांनी आधी जैत रे जैत हि श्री. गो. नी. दांडेकर यांची कादंबरी वाचावी. त्यातील चिंधीची व्यक्तिरेखा स्मिता पाटिल यांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहे स्मिता पाटिल यांच्या अभिनयाला तोड नाहि..... 👌👍