Reviews and other content aren't verified by Google
सर्व लहान मुलांना अवश्य दाखवा. मोठ्यांनी पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशप्रेम आणि अखंड भारत साठी असणारी तळमळ समजेल. थिएटर वर जाऊन अवश्य बघा. सावरकरांच्या कुटुंबाचे देशाला समर्पण. त्रिवार वंदन 🙏🙏🚩