आम्ही हा सिनेमा पाहिला आहे. अगदी खिळवून ठेवले होते. पूर्ण ईतिहास समोर आला ,पाहताना डोके सुन्न होते.त्यांनी ते भोगले, आपल्याला ते पाहणे कठीण होते.
रणदीप हुडा यांनी सर्व क्षेत्रात अप्रतिम काम करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.जबरदस्त सिनेमा आहे🙏🙏🙏