मूव्ही खरचं खुप छान आहे पण ज्या प्रकारे छत्रपती नाव दिले गेले आहे.त्या प्रकारे जर खरचं छत्रपती च्या कार्य दाखवले गेले असते अजुंन छान वाटल असत. आणि शरद केळकर सर यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिनय भूमिकेत काम करताना पाहतो पण या मूव्हीमध्ये त्यांना चक्क गुंड प्रवृत्तीच्या अभिनय बगून थोड वाईट वाटल.
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र