पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद का हवा असतो याची अंतर्बाह्य जाणीव करुन देणारा ह्रदयस्पर्शी चित्रपट!
एकदा पोकळी निर्माण झाली की पुन्हा पुर्वीसारखी भरुन निघत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात जी माणसं आहेत ती सुसंवादानं बांधून ठेवा, जपा आणि फुलवत राहा असा संदेश देणारं लोकेश गुप्ते यांचं उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि सर्वच पात्रांचा सखोल अभिनय.