मराठी चित्रपटाने एक नवीन प्रकार, नवीन genre उत्तम रीत्या हाताळला आहे
दिगदर्शन उत्तम,
सुबोध, स्वप्नील आणि अनिताच्या अभिनया विषयी काही बोलायलाच नको, उत्तमच! पण शिवानी चे विशेष कौतुक, कारण दिग्गज समोर असून पुरून उरली आहे 👌
Dark comedy माझा नावडता प्रकार आहे खरं तर
पण सामान्य मराठी मनाला झेपल एवढेच डार्क ठेवलेय, त्याबद्दल अभिनंदन 💐
Banshees of Inisherin इतके गडद विनोद झेपत नाहीत आम्हाला 😂