बिग बॉस,
आर्या ला बाहेर काडल ओके पण ती काश्य मुळे अशी केली?
कोणी तिला prohok केलं त्यांना काहीच शिक्षा नाही…का बिग बॉस?
हो हा गेम आहे पण निक्की आणि अर्बाज च वागण हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आपण वसरत आहात.
बिग बॉस बघून आम्ही आपली संस्कृती विसरायचं ?
आम्ही हा show family सोबत बागतोत तेव्हा थोडं dignity ठेवा.
जर आपणास वाटत असेल की निक्की अरबास च्या TRP नी चालू असेल तेर आपलं शो आपणास मुबारक🙏