आधी पाहायला बरी वाटली,पण आता जो मूर्खपणा दाखवत आहेत त्यांची चीड येते,श्रीधर काळे स्वातीच्या आईला मारायची धमकी देतो म्हणून ती नवऱ्याला खर सांगत नाही,किती हा विरोधाभास!श्रीधर बद्दल जर संग्राम ला सांगितले तर तो तिच्या आई ला काहीही न होऊ देता श्रीधर ला धडा शिकवू,ही साधी गोष्ट लेखकाच्या का लक्षात आली नाही,ज्या बाळासाठी श्रीधर स्वातीला त्रास देत आहे तर त्याच बाळाला मी जगात आणणार नाही याची धमकी देऊन स्वाती त्याला का बाजूला करू शकत नाही.