खूपच छान मालिका आहे. मला खूप आवडते. फक्त एकच गोष्ट खटकते ती ही की या मालिकेमध्ये जुना काळ दर्शविण्यासाठी जी पितळेची भांडी दाखवलेली असतात ती वापरात नसल्यासारखी अक्षरशः कळकटलेली आणि अस्वच्छ दिसतात. ती वापरात असल्यासारखी चकचकीत दिसायला हवीत. खूपच छोटी बाब आहे. दिगदर्शकांना नम्र सूचना आहे की जमल्यास भांडी बदला किंवा स्वच्छ घासलेली भांडी शूटिंग साठी वापरा...