राजू सावंत आपण कोकणातील आहत काय
आपला अण्णा नाईक हे पात्र तुमी कोकणात कधी पाहिले
देव देव्सकीच्या बद्दल तुम्हाला काय माहित आहे आपण
दाख वत आहत ते कोकणात कधी आणि कुटे घडले उगाच काहीतरी दाखवून लोकांची आणि कोकणाची बदनामी करु नका पैसा अशा रीतीने कमऊ नका जेणेकरून कोकणी माणसे दुखव्तील. तुमी जे दाखवत आहेत ते सराई खोट आणि फसव आहे मी हे प्रकार कोकणात माज़्या 54 वर्षात कधी पाहिले नाहीं. ही भम्पक गिरी बंद कारा . नाहीतर तुमची रीतसर तक्रार केली जाईल. अंधश्रद्धा पसरण्याची . याची नोंद घ्यावी.
1,2,आणि 3 तुम्च्या घरात आशी काही घट्ना घड्ली तर ती दाखवा रात्रि खेळ चाले मदे
अंकुश विठ्ठल भिसे आपला
भ्रष्टाचार निर्मूलन समिती मिरारोड मुंबई