छान चित्रपट... पण कथानक आणखी उत्कंठा वाढवणारं असतं तर पाचवा स्टार ही हसत हसत देता आला असता....
इतर कलाकारांनी छान काम केलंय. आपल्या मराठी चित्रपटात तेवढाच दम आहे आणि झोंम्बि आपले तेवढ्याच ताकदीचे वाटतात जेवढे मी दक्षिणेकडचा झोंबी रेड्डी पहिला... पण त्यांचं कथानक खेळतं आणि उत्कंठा वाढवणारं होतं... तिथे थोडंसं कमी पडलो बाकी टक्कर दमदार आहे....👍