अतिशय सुंदर चित्रपट आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन , कसदार अभिनय ,खरोखर वाखाणण्याजोगा चित्रपट आहे. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट अवश्य पहावा. दडवून ठेवलेला इतिहास इथे तुमच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवतात. अतिशय जिवंत सादरीकरण आहे. अंदमानच्या काळ्यापाण्याची जाणीव होते व या प्रखर नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यानी किती हालअपेष्टा सोसल्या याची जाणीव होते. सर्वांनी अवश्य चित्रपट पहावा.