अतिशय उत्तम चित्रपट👌👌रणदीप हुड्डाचे अप्रतिम काम👌 एरवी तब्येतीत असलेला रणदीप खुप वजन कमी करून अतिशय बारीक होऊन प्रत्यक्ष सावरकरांसारखा दिसायला लागला हे आश्चर्यकारक आहे. एक जाज्वल्य तेजस्वी देशभक्तावर चित्रपट निघाला व एक अमराठी नट या उत्तुंग मराठी देशभक्ताची भुमिका समर्थपणे साकार करतोय हे मनाला भावले. 👍🙏🏽🙏🏽