सर्व प्रथम नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट आहे असे वाटतच नाही कारण,
१. चित्रपटाचे संगीत एकदम टुकार, वातावरणाशी कुठलाही मेळ नसणारे.
२.कथा मजेशीर असूनही ती नीट हाताळता आलेली नाही, विशेष म्हणजे जंगलातील चित्रण अतिसामान्य दर्जाचे.
३.सयाजी शिंदेचा अभिनय खूप नाटकी वाटतो व हृदयाला भिडत नाही.इतर पात्रही म्हणावे तसे परिणामकारक वाटत नाही.
४.त्यातल्या त्यात नागराज मंजुळेचं काम तेव्हढे छान झाले म्हणून अडीच तास प्रेक्षक बसू शकतो.
५.चित्रपटाचा शेवट मात्र परिणामकारक वाटला नाही,
असो.
शुभेच्छा !