खुपच छान programme आहे. सई व मेघा खरोखरचं खुप छान खेळत आहे. मेघाला सतत टोमनी दिली जातात की ती पुर्ण तयारीने आली आहे. त्याच्यात गैर काय आहे. रेशम, आस्ताद व सुशांत यांना फार खुपत मग यांनी पण तयारी करुन यायची. तिच्यावर कशाला जळतात. आस्ताद जसाच मौका मिळेल तसि सई आणि मेघा वरती आवाज चढवत असतो. मग फुल लावण्याच्या