आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ 11
-वीर सावरकर
सशस्त्र क्रंतीनेच स्वातंत्र्य मिळाले आहे.... आपण ते जपलं पाहिजे हिंदुत्व जपण्यासाठी, अखंड भारताचे स्वप्न पुन्हा एकदा प्रत्यक्षात आणण्यासाठी 🙏🚩💐🇮🇳❤️....सर्व क्रांतिकारी वीरांना त्रिवार वंदन.... वंदे मातरम् 💐