सामान्य माणसांना कळणार नाही असे होते वी. दा.सावरकर अतिशय प्रगल्भ दूरदृष्टी असणारे धगधगते नेता.. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. लहानपणा पासुन अनेक गोष्टीतून सावरकर भेटायला आले. कसा बनला असेल हा माणूस की 11 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगून त्या अंदमानात स्वतःला आणि त्याच बरोबर राष्ट्राला जिवंत ठेवणे हे तेच करू जाणे..