🚩🚩शिवकार्यापुढे देह लाख झटले तरी कमीच पडतील शिवतेजापुढे दिप लाख पेटले तरी कमीच पडतील शिवछत्रपतींचे कार्यच असे आहे की नुसत्या विचारानेच डोक्याला मुंग्या लागतील त्यांच्यासारखे प्रत्यक्ष कार्य करायला सात जन्मही कमीच पडतील न �भुतो न भविष्यती.🚩🚩
जय जिजाऊ । जय शिवराय ।।