हा शो बंद करा. नको त्या माणसाला घरात पाळून ठेवलय
आर्या ने जे काही केल ते एकदम बरोबर केलेलं आहे. हे अस सर्वं स्पर्धकांनी केलं पाहिजे. Day 1 पासून त्या निकी चे तमाशे चालू आहेत पण तिला काय शिक्षा दिली जाते तर कॅप्टन नाही आणि भांडी घासणे. हा कुठला न्याय?
खरतर निकी ला त्या जेल मध्ये ठेवायला हवं होतं नाहीतर2 सरळ घराच्या बाहेर काढायला हवं होतं.
कमी vote मिळून पण ती safe हे कसं काय?
बिग बॉस ला निकीच हवी असेल तर बाकीच्यांना तरी का ठेवलंय घरात, काढा घरा बाहेर सगळयांनाच आणि घेऊन बसा त्या निकीला आणि तिच्या त्या आडदांड बॉयफ्रेंड ला.
आम्हाला आर्या परत घराच्या आत हवी आहे