'मुंबईचा जावई' हा चित्रपट पाहिला, अप्रतिम आहे. त्यातील "सुरेखा" यांचे पुर्ण नाव काय आहे?(durga's role in movie) त्यांच्या बद्दल माहिती आपण देऊ शकतात का?(no any information on internet. I am confused about misinformation on internet about actress Surekha).
आज समाजात आपली मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशाच चित्रपटांची गरज आहे.आजकालची पीढी(youth) action and adult movies मुळे बिघाडते आहे. त्यामुळे आज समाजाला आशा चित्रपटांची गरज आहे. तरच आपला समाजवर (specially youth) चांगल्या संस्कार आणि मराठी संस्कृतीचा प्रभाव होईल.