अप्रतिम मूवी आहे... ज्यांना एंटरटेनमेंट पाहिजे त्यांच्यासाठी हा मूवी नाही.... खरोखर देशभक्ती, हिंदुत्व, काँग्रेस च राजकारण, आणि देशाला स्वतंत्र कसे मिळाले हे या मूवी मध्ये आहे.....
टीप-सावरकर समजायला आधी त्यांच्यावर लिहिलेलं चरित्र, त्यांची biography वाचा तरच तुम्हाला मूवी समजेल....
आवडलेला डायलॉग -में ऐसे लोगो को दूंढ रहा हू.... जो जिंदा अंग्रेजो का कलेजा फाडकर खा जाये...