कालच स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बघितला स्वातंत्र्यवीरांवर फक्त आणि फक्त अन्याय झाला,त्यांच्या विचारांना डावललं गेलं...आज ही तेच होत आहे.... संभाजी महाराजांना तर शिक्षा झाली यातना सहन कराव्या लागल्या.पण सावरकरांनी काही कमी सहन केलं नाही. घाणेरडं खाणं, बंद खोली, तिथेच सगळ्या गोष्टी..... त्यांना फक्त आणि फक्त त्रास दिला गेला...आज ही ज्या देशासाठी ते लढले ज्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं स्वतःचं घरदार वेशीला टांगल त्या देशातले लोकही जेव्हा बोल लावतात तेव्हा सावरकाना आत्म्यास एवढंच म्हणावसं वाटतं, की का केलं तुम्ही सावरकर एवढं या लोकांची लायकी नाही.तुम्हाला समजून घेण्याची..... देशभक्ती काय असते हे सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाकडून शिकून घ्याव.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तुम्हाला कोटी कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏