आर्या यांनी निक्की तांबोळी यांच्या कानशिलात लगवलेली चपराक टीव्ही वर दाखवू शकत नाही कारण हा शो लहान मुले बघत असतात असे सूत्र संचालक रितेश देशमुख यांनी भाऊ च्या धक्क्यावर सांगितलं.
मग रोज शो चालू असताना कंडोम च्या जाहिराती दाखवता तेव्हा लहान मुले बघत नाहीत का?
मोठ्या लोकांना मुख्य जाहिरात दिसते आणि लहान मुलांना कार्टून दिसते का तेव्हा?