Reviews and other content aren't verified by Google
मला तो चित्रपट खूप आवडला....खूप छान....कोकण निसर्ग खूप छान आहे.......घर खूप सुंदर आहे........पण एक गोष्ट हरवली आहे ती कोकणी (मालवणी भाषा) भाषा. ..... मालवणी भाषा हवी होती.....चित्रपट उत्तम आहे......कोकणी परंपरा.....