Reviews and other content aren't verified by Google
सावरकर - अतिशय जबाबदारीने घडवलेला उत्कृष्ट चित्रपट! कुठेही सवंगपणा नाही, कुठलाही प्रसंग अतिरंजित नाही, कथानक प्रचारकी नाही. अत्यंत वास्तववादी सादरीकरण. रणदीप अक्षरशः जगलाय ही भूमिका - केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनही.