"स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य विचार, मात्रुभूमीप्रेम, प्राणांतिक हाल सोसण्याची अफाट क्षमता, संपूर्ण कुटुंबाने सोसलेल्या यातना, सुखाचा त्याग अशा गोष्टी विश्व पातळीवर अन्य भाषिकांपर्यंत हिंदीतून पोहोचावेत"; ह्या हेतूने रणदीपने हा चित्रपट हिंदी - इंग्लिश मधून काढला आहे ! अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे....🙏
🕉️ " वंदे मातरम् " 🕉️
------------------------------------------
🚩 " अखंड भारत अमर रहे" 🚩