अप्रतिम चित्रपट आहे....
अगदी खिळवून ठेवनार म्हणतात ना तसा..
किती सुंदर सादरीकरण आहे.
And that last song❤
अजयचा तो शहारा आणणारा आवाज...
U all r awesome throughout the movie...
राऊ वाचताना शेवटी मस्तानीच्या प्रेमात पडायला होत आणि हा movie बघताना चंद्राच्या....❤🧿